http://allhelpinmarathi.blogspot.in/2017/04/blog-post.html
ब्लाॅग काय अाहे ? ब्लाॅगची वापर कसे करायचे ? |
१) ब्लाॅग काय अाहे ? :-
१) ब्लाॅग म्हणजेच एक साेशल नेटवर्कीग हाेय म्हणजेच अाम्हाला एखादी माहीती अनेक लाेकांपर्यन्त शेअर करण्या करिता एक खुप महत्वपुर्ण पर्याय अाहे
२) ब्लाॅग म्हणजेच एकप्रकारचे वेबसाईट हाेय ब्लाॅग पासुन अाम्हाला अामच्याकडे असलेली माहीती अनेकांपर्यन्त शेअर करता येते
३) ब्लाॅक पासुन अाम्ही अामची माहीती संपुर्ण जगात शेअर करु शकताे म्हणजेच अामच्याकडे एखादी माहीती असल्यास अाम्हाला ती माहीती शेअर करायाची असल्यास अाम्हाला अनेकांना मॅसेज पाठविण्याची भासणार नाही
४) अाम्ही अामच्या ब्लाॅग वरील माहीती (PUBLISH)/पब्लीश केल्यानंतर ती माहीती अनेकांपर्यत पाेहचतेच
म्हणजेच ब्लाॅग हाेय
२) अाम्हाला ब्लाॅगची काय अवश्यकता अाहे ?
प्रत्येक व्यक्तीची एक अाेळख असते व प्रत्येक व्यक्तीच्या वेवसायाची सुध्दा एक अाेळख असते तसेच अामच्याकडे एखादे व्यवसाय असल्यास त्याची माहीती अाम्ही जगामध्ये अनेकांपर्यन्त पाेहचविण्याकरीता ब्लाॅग चा वापर करताे व अामच्याकडे एखादे ब्लाॅग असल्यास त्यापासुन अामच्या फॅन्सवर किंवा अामच्या कस्टमरांवर खुप काही इंम्प्रेशन पडते व त्यांना अामच्या ब्रॅन्ड म्हणजेच अामच्या प्राेडक्ट ची माहीती असते
अनेकवेळा अामच्या काही अशा माहीत्या असतात की त्या माहीतीचे अनेक वेक्तीला गरज भासते व काही अशा माहीत्या असतात त्या अाम्हाला अामच्या मित्रांना,स्टुडेन्टला,इत्यादीना अनेक वेळा त्यांना माहीती वेळाेवेळी सांगण्याचे काम पडते व त्याच माहीत्या नेहमी माेबाईल वरुन सांगने अथवा त्यांना मॅसेज करुन सांगण्याकरीता अामच्याकडे वेळ सुध्दा नसताे तर मग अशावेळी अामच्याकडे एक ब्लाॅग असने खुप अवश्यक अाहे. अानी ब्लाॅग वरील संपुर्ण माहीती त्यांना अाम्ही अामच्या ब्लाॅग वरीन कळवु शकताे या करिता अामच्याकडे ब्लाॅग असने अवश्यक अाहे.
अाधीक माहीती करीता अामच्या व तुमच्या अाॅल हेल्पईन मराठी या युट्युब चायनलवर व्हिजीट करा पाहत राहा अानी शिकत राहा धन्यवाद |
कोई टिप्पणी नहीं